पुणे जिल्ह्यामध्ये १४ तालुके आहेत1) पुणे शहर ,2) हवेली ,3) खेड (राजगुरूनगर) ,4) जुन्नर ,5) आंबेगाव (घोडेगाव) ,6) मावळ (वडगाव) ,7) मुळशी (पौड) ,8) शिरूर ,9) पुरंदर (सासवड) ,10) वेल्हे ,11) भोर ,12) बारामती ,13) इंदापूर ,
14) दौंड
पुण्यात किती तालुके आणि नाव आहे?
✅ Updated recently