पुण्यात किती विद्यापीठे आहेत?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
पुणे : राज्य सरकारने डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या फर्ग्युसन कॉलेजला विद्यापीठाची मान्यता दिल्यानंतर पुण्यात आणखी एका विद्यापीठाची भर पडली असून, आता पुण्यातील एकूण विद्यापीठांची संख्या १५ पर्यंत गेली आहे.