क्षेत्रफळानुसार करमाळा तालुका हा 1609.7 चौरस किलोमीटर क्षेत्र व्यापणारा सर्वात मोठा आणि उत्तर सोलापूर 736.. 3 चौरस किलोमीटर क्षेत्र व्यापणारा सर्वात लहान तालुका आहे.