पुरंदर किल्ला लष्कराच्या ताब्यात का?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
स. १७७६ मध्ये झालेला इंग्रज-मराठा तह दुसरा पुरंदर तह म्हणून प्रसिद्ध आहे. १६ मार्च १८१८ रोजी इंग्रजांनी गड आपल्या ताब्यात घेतला तेथे लष्करी तळ उभारला.