पुरंदरच्या तहात खालील गोष्टी ठरल्या-
स्वराज्याकडे असणाऱ्या किल्ल्यांपैकी 23 किल्ले मोगलांना देण्याचे ठरले. चाळीस लाख होनांची खंडणी म्हणून मोबाईल साम्राज्याला देण्याचे ठरले. शिवाजी महाराजांनी औरंगजेबला भेटण्यास दिल्लीस जाण्याचे ठरले. संभाजी राजांना देखील मनसबदारी मिळाली.
पुरंदरच्या तहात काय निर्णय झाला?
✅ Updated recently