पुरवठा आणि किंमत यांच्यात काय संबंध आहे?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
किंमत वाढत असल्यास वस्तूचा पुरवठा वाढत जाईल . व किंमत कमी झाल्यास पुरवठा कमी होईल . यावरून असे स्पष्ट होते . की, वस्तूची किंमत आणि पुरवठा यांचा समसंबंध असतो .