पुरवठा आणि किंमत सबंध कसे असतात?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
अधिक किंमत देऊ केल्यास पुरवठा अधिक होणे साहजिक असल्याने पप हा पुरवठावक्र साधारणपणे डावीकडून उजवीकडे वर चढत जातो. कराण जास्त पुरवठा करण्यासाठी जास्त उत्पादन करावे लागते व उत्पादनव्यय वाढत असल्यास उत्पादक जास्त किंमत आल्याशिवाय जास्त पुरवठा बाजारात आणणार नाहीत.