पुराभिलेखीय साधने म्हणजे काय?
✅ Updated recently
अभिलेखाचे जतन करणे, संरक्षण करणे, अप्रकाशित कागदपत्रांचे प्रकाशन करणे आणि अजूनही ज्या खाजगी व्यक्तींकडे कागदपत्रे आहेत त्यांचे संपादन करणे म्हणजे जतन, संरक्षण आणि संपादन ही पुराभिलेख विभागाची कामे आहेत.