पुस्तकांची काळजी घेणे आवश्यक आहे असे तुम्हाला वाटते का तुमचे मत १० ते १२ ओळींत लिहा?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
नविन पुस्तक घेतल्यावर प्लॅस्टीक अथवा कागदी कव्हर घालावं. पुस्तकांचं कपाटं सूर्यप्रकाश थेट पुस्तकांवर पडेल अशा ठिकाणी नसावं. पुस्तकं अधून मधून हाताळत रहावी. पुस्तकांच्या कापाटात पुस्तक लावतांना खूप गर्दी करुन लावू नयेत.