एखाद्या पुस्तकाचा चेहरा म्हणजे मुखपृष्ठ. पुस्तकातील लेखन-स्वभावाचं यथार्थ प्रतिबिंब मुखपृष्ठातून दिसलं पाहिजे अशी अपेक्षा असते. पुस्तकाचे मुखपृष्ठ करताना पुस्तकाचा वाङ्मय प्रकार कोणता आहे हे पाहावे लागते.