पुस्तकाच्या मांडणी चे प्रकार किती?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
साहित्य विषयानुसार पुस्तकाचे पुनः प्रकार असतात ते म्हणजे कादंबरी, कवितासंग्रह, कथासंग्रह, ललित लेखसंग्रह, ग्रंथ, शब्दकोश, मासिके, साप्ताहिके, पत्रके, ई.