पूरक कोण म्हणजे काय व त्याचे माप किती असते?
✅ Updated recently
ज्या दोन कोनांच्या मापांची बेरीज १८० अंश असते त्या कोनांना एकमेकांचे पूरक कोन म्हणतात.