पूर्व प्राथमिक शिक्षण म्हणजे काय?
✅ Updated recently
शिक्षण घेण्यासाठीही मराठी ही एक सामायिक भाषा सरकारला सोयीचे जाते. ५६ मातृभाषांमधून शिक्षण देणे अवघड आहे. या इतर मातृभाषांच्या तुलनेत मराठी ही जास्त प्रमाणात ज्ञानभाषा आहे.