पूर्व महाराष्ट्र म्हणजे विदर्भाचा पूर्व भाग. त्यामध्ये नागपूर,चंद्रपूर ,भंडारा, गोंदिया,गडचिरोली हे जिल्हे येतात या जिल्ह्यांचा प्रशासकीय विभाग नागपूर हा आहे.