सुधारित वेतन संरचनेतील सुधारित मूळ वेतन म्हणजे विहित वेतन बँडमध्ये काढलेले वेतन तसेच लागू ग्रेड वेतन आणि तदर्थ फिटमेंट लाभ, जर असेल तर, परंतु इतर कोणत्याही प्रकारच्या वेतनाचा त्यात समावेश नाही .