पूर्वी ब्रिटिश भारतामध्ये किती प्रांत व संस्थाने यांचा समावेश होता?
✅ Updated recently
ब्रिटिश राजवटीत भारताचे ब्रिटिश भारत व संस्थानिकांचे राज्य अशा दोन भागात करण्यात आले. त्यावेळी भारतात सुमारे ६०० संस्थाने होती.