ताजमहाल, लाल किल्ला, हुमायूंचा मकबरा ही मुघल काळातील प्रसिद्ध ऐतिहासिक वास्तू आहेत . चंपानेर, धोलावीरा आणि नालंदा ही प्राचीन पुरातत्व स्थळे आहेत. गोवा, कोलकाता आणि पाँडिचेरी सारख्या शहरांमध्ये वसाहती वास्तुकलेची झलक पाहायला मिळते.