पूर्वी ब्रिटिश साम्राज्यातील ग्रेट ब्रिटनखेरीज इतर प्रदेशांना वसाहती म्हणत. या संज्ञेला त्या प्रदेशांचा विरोध होता. म्हणून १९०७ पासून त्यांचा उल्लेख 'डोमिन्यन' असा होऊ लागला