आपण जाणून घेऊया पृथ्वीची निर्मिती झाली कशी. पृथ्वीची निर्मिती ही धूळ आणि कठीण पदार्थापासून झालेली आहे ज्यामध्ये हायड्रोजन मिथेन यासारखे रासायनिक घटक मोठ्या प्रमाणामध्ये आढळतात. धूलिकण एकत्र येऊन मोठ्या डोंगर पर्वतांची निर्मिती झाली, आणि यातूनच पृथ्वीला स्वरूप मिळू लागले.त्यामुळे ग्रहाच्या आतील भागाची रचना उलगडण्यासाठी वैज्ञानिक भूकंपाच्या लहरींवर —भूकंप आणि स्फोटांमुळे निर्माण होणाऱ्या शॉक वेव्हवर अवलंबून असतात. दरवर्षी हजारो भूकंप होतात आणि प्रत्येक भूकंप पृथ्वीच्या अंतर्भागाची क्षणिक झलक देतो.