पृथ्वी सूर्याभोवती फिरते व चंद्र पृथ्वीभोवती, अर्थातच पर्यायाने सूर्याभोवती. जेंव्हा फिरता फिरता चंद्र पृथ्वी आणि सूर्याच्यामध्ये येतो आणि चंद्रामुळे सूर्य झाकल्या सारखा दिसतो त्याला म्हणतात सूर्यग्रहण.