पृथ्वी फिरते त्या काल्पनिक रेषेला काय म्हणतात?
✅ Updated recently
पृथ्वी परिवलन करताना ज्या काल्पनिक रेषेभोवती फिरते, त्या रेषेला आस किंवा अक्ष म्हणतात.