कोपर्निकस यांचा दावा होता की सूर्य पृथ्वीभोवती नव्हे तर पृथ्वी सूर्याभोवती फिरते. १५९४ मध्ये ऑस्ट्रियाच्या गाझ येथील सेमिनरी येथे तो गणिताचा प्रोफेसर म्हणून कार्यरत झाला.