पृथ्वीचा किती भाग महासागरांनी व्यापलेला आहे?
✅ Updated recently
पृथ्वीच्या पाठीवर ५ महासागर आहेत. ह्या महासागरांनी पृथ्वीवरील ७१% पृष्ठभाग व्यापला आहे.