पृथ्वीच्या परिवलनामुळे या उर्ध्वगामी प्रवाहांना भोवऱ्या प्रमाणे चक्राकार गती प्राप्त होते . चक्राकार गतीमुळे भोवऱ्यांमध्ये विद्युत प्रवाहांची निर्मिती होऊन चुंबकीय क्षेत्र निर्माण होते .