पृथ्वीचा मुख्य भाग कोणता आहे?
✅ Updated recently
पृथ्वीचा ८०% भाग प्रावरणाने व्यापला आहे. प्रवरणाच्या खाली गाभा असून त्याची जाडी ३४७१ किमी आहे. या थराचे बाह्यगाभा वअंतर्गाभा असे दोन भाग पडतात.