पृथ्वीची फिरण्याची गती किती आहे?
✅ Updated recently
मुंबई: पृथ्वी ही दर २३ तास ५६ मिनिटे आणि ४ सेकंदांनी स्वत: भवती एक परिक्रमा पूर्ण करते. त्यापैकी अर्धा दिवस असते, तर अर्धा वेळ रात्र असते. पृथ्वीचा फिरण्याचा वेग ताशी १६७४ किलोमीटर इतका आहे.