कांब-चुंबक(बार मॅग्नेट) यासमान नसलेले पृथ्वीचे चुंबकीय क्षेत्र हे काळानुसार बदलत असते, कारण त्याची निर्मिती ही पृथ्वीच्या बाह्य गाभ्यातील वितळलेल्या लोह संयुगाच्या चलनवलनामुळे होते.