पृथ्वीच्या अंतर्गत दर 32 मीटर्स ला किती अंश सेल्सिअस तापमान वाढत जाते?www.marathihelp.com

अंतर्भागाचे तापमान: पृथ्वीच्या पृथ्वीच्या पृष्ठभागी जागोजागी वेगवगळे तापमान असू शकते. सर्व पृष्ठभागाचे वार्षिक सरासरी तापमान ३२° से. पासून तो –३२° से. पर्यंत असते. पृष्ठभागापासून जसजसे खोल जावे तसतसे तापमान वाढत जाते. ही तापमान प्रवणता (तापमान वाढण्याचे प्रमाण) दर ३० मी. ला १° से. किंवा दर किमी. ला सु. ३०° से. असते. १,२००° से.

solved 5
पर्यावरण Saturday 15th Oct 2022 : 09:21 ( 1 year ago) 5 Answer 1053 +22