भूकवचाच्या वरच्या भागाला सियाल असे म्हणतात. या खडकांमध्ये प्रामुख्याने सिलिका व अल्युमिनिअमचे प्रमाण आढळते. सियालच्या खालील थरास सायमा असे म्हणतात.