पृथ्वीच्या गाभ्याच्या केंद्रस्थानी गरम आणि घन लोखंडी कवच आहे. ज्यामुळे पृथ्वीचं चुंबकीय क्षेत्र आणि गुरुत्वाकर्षण शक्ती तयार होते. पृथ्वीचं केंद्र एकाच दिशेनं फिरत असल्यामुळे हे घडतं.