पृथ्वीच्या केंद्रस्थानी गुरुत्वाकर्षणाचे काय होते?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
पृथ्वीच्या केंद्रस्थानी असणारी आजूबाजूच्या वस्तूंना आकर्षित करून घेण्याची शक्ती म्हणजेच गुरुत्वाकर्षण शक्ती. चंद्रावर माणसाने पाऊल ठेवल्यानंतर त्याला कळले की चंद्रावरील गुरुत्वाकर्षण शक्ती ही पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षण शक्तीपेक्षा खूप कमी आहे.