पृथ्वीच्या कोणत्या थराची घनता सर्वाधिक आहे?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
भूपृष्ठलगतच्या सर्वात वरच्या घन थरास 'सियाल ' म्हणतात. भूखंड प्रामुख्याने सियालची बनलेली असतात. सियाल मध्ये सिलिका व अल्युमिनियम ही तत्व आढळतात. सियाल थराची घनता २.६५ ते २.७७ एवढी आहे.