पृथ्वीच्या दोन समान भागांना काय म्हणतात?
✅ Updated recently
विषुववृत्तामुळे पृथ्वीचे दोन समान भाग होतात. विषुववृत्तापासून उत्तरेकडील भागाला उत्तर गोलार्ध तर विषुववृत्तापासून दक्षिणेकडील भागाला दक्षिण गोलार्ध असे म्हणतात.