पृथ्वीच्या परिवलन दरम्यान दररोज किती रेखावृत्ते सुर्यासमोरून जातात?
✅ Updated recently
पृथ्वीच्या परिवलनादरम्यान किती रेखावृत्ते सुर्यासमोरून जातात? सगळी, म्हणजेच ३६०. ३६० वृत्तांना सूर्यासमोरून जायला २४ तास लागतात.