पृथ्वीच्या पृष्ठभागाचा किती टक्के भाग पाण्याने व्यापलेला आहे?
✅ Updated recently
पृथ्वीचा सु. ७१ टक्के पृष्ठभाग पाण्याने आणि उरलेला जमिनीने व्यापलेला आहे.