पृथ्वीच्या पृष्ठभागापासून चंद्र किती अंतरावर आहे?
✅ Updated recently
पृथ्वी व चंद्रामधील अंतर ३,८४,४०० कि. मी. असून, हे अंतर पृथ्वीच्या व्यासाच्या सुमारे ३० पट आहे.