पृथ्वी सूर्याभोवती फिरते हे तर आपण जाणतोच, हे भ्रमण किंवा कक्षा गुरुत्वबल (gravity), जे पृथ्वीला सूर्याकडे खेचते आणि (velocity) जी पृथ्वीला अवकाशाच्या दिशेने नेते याचा समतोल राखते. गुरुत्वाकर्षण वाढले तर हा समतोल ढासळेल. वाढलेल्या गुरुत्वाकर्षणामुळे पृथ्वी सूर्याच्या अधिक जवळ जाईल.