पृथ्वीच्या भूभागाला काय म्हणतात?
✅ Updated recently
पृथ्वीच्या आंतरंगाचे तीन भाग मानले जातात. भूकवचाच्या खालील भागास प्रावरण म्हणतात. भूकवच व त्यालगतचा प्रावरणाचा भाग यांस शिलावरण असे म्हणतात