पृथ्वीच्या मध्यभागातून जाणाऱ्या काल्पनिक रेषेस काय म्हणतात?
✅ Updated recently
विषुववृत्ताची काल्पनिक रेषा दर्शविणारा जगाचा नकाशा. विषुववृत्त असे रस्त्याच्या कडेला दर्शविल्याचे बऱ्याच वेळा टूरिस्ट जागांमध्ये आढळून येते.