पृथ्वीच्या मध्ये रेषेला काय म्हणतात?
✅ Updated recently
अक्षांश रेषा आहेत. विषुववृत्ताच्या उत्तरेस कर्क व उत्तर ध्रुव आणि विषुववृत्ताच्या दक्षिणेस मकर व दक्षिण ध्रुव आहे. अक्षांश रेषा त्या काल्पनिक रेषा आहेत, ज्या पृथ्वीवरील स्थान निश्चित करण्यासाठी काढल्या जातात.