पृथ्वीच्या वयोमानासंबंधाने बायबलमध्ये स्पष्टपणे लिहिलेले नाही. पृथ्वीच्या वयोमानाचा पाप, तारण, सदाचार, स्वर्ग किंवा नरक इत्यादी विषयीच्या व्यक्तीच्या मतांशी कुठलाही ध्वन्यार्थ असणे जरूरी नाही, या दृष्टीने पाहता, हा "महत्वाचा विषय" नाही. पृथ्वी कोणी घडविली, का घडविली, आणि आपण परमेश्वर देवाशी कसा संबंध साधावा याविषयी बरेच काही जाणू शकतो,