पृथ्वीपासून कितीही दूर अंतरावर गुरुत्वाकर्षण बल पूर्णपणे शून्य होत नाही ते शून्याकडे जात असते पण शून्य कधीच नाही.. Practically : पृथ्वीच्या गुरत्वाकर्षणाचा काही 10000 km मध्येच प्रभाव गेल्यासारखा वाटतो पण तस नाही आपण तितक्या सूक्ष्म लहरींना detect किंवा अनुभवू शकत नाही.