पृथ्वीला सूर्याभोवती फिरण्यास किती दिवस लागतात?
✅ Updated recently
पृथ्वीला स्वतःभोवती एक प्रदक्षिणा पूर्ण करण्यास २४ तास लागतात. तसेच सूर्याभोवती प्रदक्षिणा पूर्ण करण्यास ३६५ दिवस लागतात.