पृथ्वीवर खंड व महासागर यांनी अनुक्रमे किती टक्के क्षेत्र व्यापलेले आहे?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
पृथ्वीच्या पाठीवर ५ महासागर आहेत. ह्या महासागरांनी पृथ्वीवरील ७१% पृष्ठभाग व्यापला आहे.