थोडक्यात भूगोल म्हणजे पृथ्वीच्या पृष्ठभागावरील स्थानांचा सर्वांगीण अभ्यास होय. पृथ्वीचा सु. ७१ टक्के पृष्ठभाग पाण्याने आणि उरलेला जमिनीने व्यापलेला आहे.