पृथ्वीवर दिवस व रात्र का निर्माण होतात?
✅ Updated recently
-पृथ्वीच्या परिवलनामुळे म्हणजेच, पृथ्वीच्या स्वता:भोवती फिरण्यामुळे दिन व रात्र होतात. पृथ्वी स्वत:भोवती फिरत फिरत सूर्याभोवती फिरते त्या क्रियेला परिभ्रमण म्हणतात.