पृथ्वीच्या महासागरात इतके पाणी कसे आले हे जाणून घेण्याची शास्त्रज्ञांना फार पूर्वीपासून इच्छा होती. काही सिद्धांतांनी असे सुचवले आहे की हे 4.6 अब्ज वर्षांपूर्वी पृथ्वीवर आदळलेल्या लघुग्रहांमुळे इतकं पाणी तयार झालं असावं