पृथ्वीवरील खालीलपैकी कोणत्या थराची घनता सर्वाधिक आहे?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
खंडीय कवचाची सरासरी जाडी सुमारे ३० किमी आहे. २) महासागरीय कवचाची घनता २.९ ग्रॅम/घसेमी ते ३.३ ग्रॅम/घसेमी इतकी आहे. या थराची सरासरी जाडी ७ ते १० किमी आहे.