पृथ्वीवरील दोन रेखावृत्त मधील अंतर किती किमी आहे?
✅ Updated recently
२३°३०' उत्तर आणि २३°३०' दक्षिण अक्षांशांवर म्हणजेच कर्कवृत्त आणि मकर वृत्तांवर कोणत्याही ठिकाणी लगतच्या दोन रेखावृत्तांमधील अंतर हे १०२ कि. मी असते.