पृथ्वीवरील पहिले मानव कोण होते?
✅ Updated recently
हिंदू ग्रंथांनुसार मनू हा पहिला माणूस समजला जातो ज्याला ब्रह्माचा मानसपुत्र समजतात. मनू वरून मानव नाव पडले.